निवृत्ती महाराज इंदुरीकर याच्यावर दाखल खटला मागे घ्या – मानवाधिकार संरक्षण समिती

पुणे (पंढरी गायकवाड) – वारकरी संप्रदायाचे व सामाजिक कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर असलेला खटला मागे घेण्यात यावा. निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना मानवअधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली समितीचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी विजय कुराडे व पश्‍चिम महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या वतीने देण्यात आले.महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन महाराजांच्या समर्थनाचे पत्र विजय कुराडे व गजानन भगत यांच्या वतीने महाराजांना देण्यात आले व पुष्पगुच्छ देऊन महाराजांचा सन्मान करण्यात आला.सन्मान करण्यात आला.
यावेळी सातारा जिल्हा उपाध्यक्ष दिपकराव जगदाळे साहेब,सातारा जिल्हा सचिव डॉ.अमोल जाधव साहेब महेश खराडे श्री गणेश बेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.त्यामध्ये गजानन भगत.मानवाधिकार जणसंपर्क अधिकारी यांनी खोल चौकशी करून त्याठिकाणी जाऊन इंदुरीकर महाराजांची भेट घेतली. त्यांना एक आधार दिला. त्यांच्यावर असलेला खटला मागे घेण्यात आला. त्यावर स्टे लावण्यात आला. त्या बद्दल सर्व महाराष्ट्रातून या मानवाधिकार अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here