१५ वर्षीय विद्यार्थ्याशी संबंध ठेवल्याप्रकरणी ४१ वर्षीय गर्भवती शिक्षिकेला अटक

फ्लोरिडा (अमेरिका) : पोलिसांनी येथील हेरी क्लॅवी नावाच्या ४१ वर्षांच्या शिक्षिकेला अटक केली आहे. हेरी ८ महिन्यांची गर्भवती आहे. तिने तिच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे.

तिच्यावर विद्यार्थ्यांप्रति निष्काळजी वर्तणूक आणि शाळेत बंदूक आणण्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. तसंच, पीडित मुलाच्या फोनमध्ये हेरीचे अश्लील व्हिडीओ सापडले आहेत.

पण, पीडित मुलाच्या म्हणण्यानुसार, हेरीने त्याचं लैंगिक शोषण केलं नाही. जे काही घडलं ते त्याच्या सहमतीनेच घडलं आहे, असं त्याचं म्हणणं आहे. अर्थात अद्याप डीएनए चाचणी झाली नसून ती झाल्यावरच पुढील कारवाई होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here