सुमिरा रोप इंडस्ट्रीजमध्ये दसऱ्यानिमित्त मशीन पूजन

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर पियुष गांधी) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या आजच्या विजयादशमी अर्थात दसरा सणाच्या दिवशी कार्यस्थळी शस्त्रपूजन करण्याची प्रथा पूर्वापारपासून सुरु आहे. या परंपरेला अनुसरुन सर्वच ठिकाणी शस्त्रे, फॅक्टरीतील मशिन यांची पूजा केली जात असते.

न्यायाचा अन्यायावरील विजय, सत्याचा असत्यावरील विजय यासाठी प्रसिध्द असलेल्या या सणाला शहरातील सुप्रसिध्द सुमिरा रोप इंडस्ट्रीजमध्ये जळगाव शहर युवती अधिकारी सायली गांधी यांच्या हस्ते मशिनरीची पूजा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here