धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आरपीआय इंडियातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर अस्लम खान) : गुरुवारी दि १४/१०/२०२१ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे गौतम नगर तांबापुरा येथील समाजातील विद्यार्थ्यांना वह्या पेन वाटप करण्यात आले या वेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास माल्यार्पण करुण अभिवादन करण्यात आले.

यावेळी आरपिआय युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे क्षितिज फाऊंडेशन चे अध्यक्ष गजानन वंजारी सामाजिक कार्यकर्ते उदय पवार समाजिक कार्यकर्ते जमिल भाई शेख यांचा हस्ते वह्या पेन वाटप करण्यात आले.

यावेळी रिपाई चे अक्षय मेघे नागेश वारूळे प्रभाकर सोनवणे गौतम पारधे कृष्णा सोनवणे सोमनाथ ससाणे प्रविण वाघ संदिप वारूळे अविनाश पारधे अजय नन्नवरे जिभाऊ वाघ रवींद्र सोनवणे राज अहीरे अश्विन सोनवणे संतोष वाघ दया सोनवणे चंदू बागुल विश्वास सोनवणे सचिन सपकाळे अजय पारधे करण आहिरे गजानन ससाणे राजा संदाशिव राहूल वाघ चेतन ससाणे सुबोध सपकाळे सुनील सोनवणे सचिन तायडे भागवत ससाणे विशाल खैरनार आयर्न वाघ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here