ॲड. उदय वावीकर व ॲड.पंकज बाफना यांचा स्वमदतचे आधारस्तंभ म्हणून सत्कार

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : शनिवार (दि. २३) स्वमदत पुणे गटाकडून प्रतिनिधी ॲड पियाली घोष (प्रकाशक) व ॲड अनिशा फणसळकर यांनी मुंबई येथे सिनिअर ॲडव्होकेट्स उदय वावीकर व ॲड. पंकज बाफना ह्यांची सदिच्छा भेट घेऊन स्वमदतचे आधारस्तंभ म्हणून मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार केला .

satkar-by-swamadat
ॲड . उदय वावीकर हे कंझ्युमर कोर्ट प्रकरणे हाताळणारे सुप्रिम कोर्ट लॉयर असून ॲड .पंकज बाफना हे सायबर लॉ तज्ञ असून सुप्रिम कोर्ट प्रॅक्टिशनर आहेत . मुंबई विद्यापिठात सायबर लॉ शिकवतात . तसेच मुंबई पोलीसांना सायबर गुन्हे तपासाविषयक प्रशिक्षण देतात . वेळावेळी आपण दोघांनी समाजासाठी तसेच वकिलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे .स्वमदत कामात आपण केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here