जळगाव (निलेश पाटील) – निमगुळचे सामाजिक कार्यकर्ते, निसर्गमित्र न्यूज चँनलचे प्रतिनिधी पर्यावरण प्रेमीं दिलीपजी खिवसरा यांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान-पत्र ,शॉल,व निंबाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी निसर्ग-मित्र समितीचे संस्थापक-प्रेमकुमार अहिरे,जिल्हा प्रवक्ता प्रा डॉ प्रविणसिंह गिरासे आदी उपस्थित होते.







