सुपरस्टार अभिनेता रजनीकांत रुग्णालयात दाखल

मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिणेतील दिग्गज अभिनेता रजनीकांत याला 28 ऑक्टोबर रोजी चेन्नईला कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्याच्या जवळील सूत्रांनी सांगितलं की, नियमित तपासासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालयात त्यांना रात्रभर थांबावं लागणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. याशिवाय रुग्णालयानेदेखील याबाबत अधिकृत माहिती जारी केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here