जनमत प्रतिष्ठान कडून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर निखिल ठाकूर) : लोहपुरुष व माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज एम जे कॉलेज जवळील कोटा क्लास येथे जनमत प्रतिष्ठान कडून सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले,

तसेच लहान मुलांना दिवाळीचा फराळ वाटण्यात आला, त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, राजेंद्र वर्मा, एस के सिंग, प्रतिभा मेटकर,पियूष परदेसी,शांतनू सपकाळे,ओम परदेसी,आर्यन सोनवणे, हर्षालीपाटील, राहुल कोळी यांची उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here