पुणे (पंढरी गायकवाड) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात गायब करणाऱ्या कर्नाटक सरकार
विरोधात आज महाराष्ट्र भर आंदोलन चालु आहेत आज शिवसेना शहर प्रमुख संजय भाऊ मोरे यांच्या सुचनेने व वडगावशेरी मतदारसंघाच्या वतीने नगरसेवक श्रेञप्रमुख संजय शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शना खाली चंदन नगर भाजी मंडई येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका समोर कर्नाटक च्या मुजोर मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेस जोडे मारून व निषेध करून शिवसैनिकांनी आक्रोश व्यक्त केला या वेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व महिला आघाडी युवासेना उपस्थिती होते
यावेळी शिवसेना नगरसेवक,क्षेत्र प्रमुख मा.संजय भोसले मा.नगरसेवक जानू आखाडे, संजय वाल्हेकर, आबा निकम, यशवंत शिर्के , विनोद करताल, विभागप्रमुख- किशोर पाटील, विनोद पर्हाड, भरत शिर्सेकर,सोमनाथ खांदवे, प्रभागप्रमुख- आबा खांदवे,शिवाजी वडघुले,रेवन सूळ, महिला आघाडी – साधना भगत,अनिता परदेशी,जयश्री मोरे,विद्या लोखंडे,स्मिता चव्हाण,ज्योती राजपूत,सुनीता वाघचौरे,पूनम ठाकूर, युवासेना- हर्षवर्धन पवार,प्रसाद जठार, उपविभागप्रमुख -आत्माराम धुमाळ, सुरेश आल्हाट, मोहम्मद शेख, शाखाप्रमुख- नामदेव ताकवले,महेंद्र गायकवाड ,राजेश वाल्हेकर,अशोक चव्हाण,सुनील गोरे,स्वप्नील घाडगे,विनोद माळवदकर,कुणाल खुळे,काळूराम थोरात,दिलीप महादे,प्रशांत शिंदे,निरंजन घाग,रमेश ठाणगे,वना पाटील,राहुल शेंडगे,संजू आत्रे,सुरेश कटके,संजय भालेराव,मिलिंद भोसले,प्रवीण वाघमारे,विकी धोत्रे,गणेश देवकर,रियाज शेख,शकील सावंत उपस्थित होते.
Home पश्चिम महाराष्ट्र पुणे बेळगाव मधील मनगुत्ती या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हलविणाऱ्या कर्नाटक...







