अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा कारंजा तर्फे रंगभूमी दिन सोहळा संपन्न

कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : रंगभूमी दिनाच्या औचित्य साधून नटराज पूजन करून व सर्व रंगकर्मींनी दीप प्रज्वलन करून रंगभूमी दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डी जी मोरे, शिवमंगल आप्पा राऊत व प्रकाश गवळीकर, दिनेश, राजेश अग्रवाल, दत्ताभाऊ कुनचटवार, पी एस माने, नंदकिशोर जवळकर, नियामक मंडळ सदस्य प्राध्यापक डॉ.रविंद्र मुकवाने, गणेश जाधव, अतुल धाकतोड, अश्विनी जगताप, कपिल पाटील, निखिल नितनवरे, सतीश शिवहारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल महाजन, रविंद्र नंदाने, डॉक्टर प्रफुल करुले कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा कारंजा चे प्रमुख कार्यवाह श्रीकांत एस भाके यांनी कार्यक्रमाचे यशस्वी पणे कार्यक्रमाचे आयोजन केले विषयक नाट्यविषयक चळवळी संदर्भात चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here