अल्फाबेटस क्लासेसतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम

जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : येथील अल्फाबेटस क्लासेसतर्फे रविवारी (दि. ७) सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक, गुलाबराव वाघ शिवसेना सहसंपर्क प्रमुख जळगाव, उषाताई वाघ, पकीज़ा पटेल, पांडे क्लासेसचे पांडे सर, माजी नगरसेवक राजू पटेल नदीम भाई मलिक, अल्फाबेट्ज क्लासेसचे फाउन्डर अमित पाटील उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here