जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : आज दिनांक २६/११/२०२१ रोजी संविधान दिवस निमित्त जळगाव येथे संविधान जागर समितीतर्फे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान जागर रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी पालक मंत्री गुलाबरावजी पाटील, रा.कॉ.पा. जिल्हाध्यक्ष रविन्द्रभैया पाटील, महापौर जयश्रीताई महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक, मुकुंदभाऊ सपकाळे, करीम सालार, माजी महापौर सिमाताई भोळे, रा.कॉ.महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, शहराध्यक्ष अशोकभाऊ लाड़वंजारी, फारूक शेख, हरीशचंद्र सोनवणे, शामभाऊ तायड़े, जितेंद्रभाऊ बगरे, सुनील माळी, अयाज़ अली, अमजद पठान, रहीम तड़वी, रिज़वान खाटीक, अकील पटेल, फहीम पटेल आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.






