महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे सातारा येथे २६/११ शहीदांना मानवंदना देणारी मशाल रॅली

सातारा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश भैय्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथे मशाल रॅली काढण्यात आली.

या कार्यक्रमात वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार तसेच आर्मी ऑफिसर बोबडे मेजर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच घेतलेल्या २६/११ च्या कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची वाई तालुका अध्यक्ष आरती जगताप तसेच मेहरूनिसा मुलानी लता किरतकर आशा जाधव हिना शेख शबनम मुलानी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here