श्री साई मंदिरात वर्धापन दिनानिमित्त पत्रकार सुभाष जैन यांचा सत्कार

ठाणे (विशेष प्रतिनिधी) : श्री साईनाथ सेवा समिती साईनाथ मंदिर संस्थापक अध्यक्ष बळीराम वा. नईबागकर यांनी ज्येष्ठ पत्रकार सुभाष जैन यांचा हरी माळी आणि श्री.महाडिक यांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन श्री साई मंदिरात ३५ व्या वर्धापन दिनी सत्कार केला.

पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानपत्र देण्यात येऊन सुभाष जैन यांचा गौरव करण्यात आल्याचे श्री साईनाथ सेवा समितीतर्फे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here