लोकजनशक्ती पार्टीतर्फे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : रामविलास पासवान प्रणित लोकजनशक्ती पार्टी यांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला लोकजनशक्ती पार्टी चे पुणे शहर, जिल्हा अध्यक्ष संजय अल्हाट यांनी पुष्पहार अर्पण केला .यावेळी प्रदेश सरचिटणीस अमर पुणेकर ,संतोष पिल्ले ,राहुल कुलकर्णी, शुभम अल्हाट, बंडू वाघमारे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here