जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : जिल्हातील धरणगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.
या प्रसंगी नगराध्यक्ष निलेश चौधरी,पत्रकार संघाचे अध्यक्ष अँड.वसंतराव भोलाणे,संपादक भरत चौधरी, धरणगाव पोलीस निरीक्षक शंकर शेळके,पी.आय गणेश अहिरे,पी.आय गुंजार साहेब,प्रकाश पाटील,संतोष महाजन,योगेश पी. पाटील,नंदू पाटील,प्रभाकर पाटील व न.पा.कर्मचारी व पोलिस आदी मान्यवर उपस्थित होते.






