शिरसमणी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांचा शिवसेनेतर्फे सत्कार

जळगाव ( जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील ) : शिरसमणी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांचा ह्रद्य सत्कार शिवसेना युवासेना वायलेनगर विभागीय शाखेत करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख, मा. नगरसेवक सुनिल वायले, शिवसेना प्रणित शिवकामगार सेना – ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन रांजणे, युवासेना उपशहर अधिकारी मंगेश गोडे, शिवसेना शाखाप्रमुख प्रमोद सोनवणे, उपशाखाप्रमुख प्रतिक चौधरी, प्रशांत पाटील व शिवसैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here