संताजी महाराजांची तुकाराम महाराज यांच्या वर निष्ठा होती – गुलाबराव वाघ

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव येथील नगरपालिका सभागृहात संत संताजी महाराज जगनाडे याचा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री वाघ बोलत होते यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात संताजी महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली संत तुकाराम व संत संताजी महाराज जगनाडे यांची गुरु शिष्य कसे आसवे यांचे जातिवंत उदाहरण म्हणजे संताजी महाराज , संतांनी दिलेल्या दिशावर आपण चालत आहोत, संतांनी कधी ही मी पणा केला नाही मी पणा केला असता तर इतिहास घडला नसता , संतांनी समाजा साठी दारे खुली केली तसेच धरणगाव नगरपालिका ही एकमेव अशी नगरपालिका आहे की सर्व महापुरुष यांचा जयंती उत्सव साजरा करत असते तसेच संताजी महाराज यांचे चोपडा रोड येथे सुमारे ३० लाख रुपयांचा भव्य प्रवेशद्वार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मजूर करून लवकरात लवकर उभारण्यात येणार आहे.. असे मनोगत व्यक्त केले


यावेळी पत्रकार भरत चौधरी यांनी संताजी महाराज यांच्या जीवनावर विस्तृत माहिती दिली त्यानी आपल्या मनोगतात संताजी महाराज यांच्या जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी झाला संत तुकाराम महाराजांनी गाथा मिळवण्यासाठी त्या काळीउपोषण करावे लागले आशा विविध घटना चा माहिती दिली यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर यांनी कार्यक्रम चे प्रास्तविक केले यावेळी उपस्थित नगराध्यक्ष निलेश चौधरी उद्योग पती सुरेश नाना चौधरी, ऍड वसंतराव भोलाने , चर्मकार समाजाचे अध्यक्ष भानुदास विसावे रतीलाल नाना चौधरी,उपनगराध्यक्ष विलास महाजन शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन विभाग प्रमुख संजय चौधरी राजेंद्र ठाकरे, अजय चव्हाण तेली समाज अध्यक्ष नितीन चौधरी भागवत चौधरी नगरपालिका चे प्रशासकीय अधिकारी संजय मिसर नाना चौधरी जितेंद्र धनगर धिरेंद्र पुरभे रवी जाधव सद्दाम अली कमलेश बोरसे सुखदेव चौधरी बापू महाजन गणेश चौधरी महेंद्र चौधरी बुट्या पाटील भिमराव धनगर छोटू जाधव दीपक चौधरी राजू चौधरी दत्तू चौधरी अमोल चौधरी डॉ.विलास माळी नंदा महाजन दिलीप महाले विजय चौधरी सुनिल चव्हाण प्रल्हाद पारधी भिका चौधरी शांताराम चौधरी करणं वाघरे वाल्मिक पाटील राजू चौधरी प्रकाश पाटील विजय न्हावी गोपाळ पाटील महेश चौधरी सुका चौधरी योगेश पाटील गुडु पटेल छोटू चौधरी गोलू चौधरी व सर्व न. पा. अधिकारी व कर्मचारी नगरसेवक पदाधिकारी सर्व समाज बांधव उपस्थित होते


यावेळी प्रभाग क्रमांक ७चे नगरसेवक नंदकिशोर पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रम चे सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले तर आभार अरविंद चौधरी यांनी मानले..


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here