धरणगाव (योगेश पी.पाटील) – जळगाव जिल्हा नगर परिषद विभागाच्या जिल्हा प्रशासन पदी धरणगाव येथील मुख्याधिकारी जनार्दन पवार यांची प्रभारी अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील.सर यांनी त्यांचा शाल,श्रीफळ,बुके देऊन सत्कार केला. याप्रसंगी न.पा.गटनेते पप्पू भावे,नगरसेवक सुरेश महाजन,आर्किटेक्चर अलीम शिरपुरकर,तौसिफ पटेल धरणगाव न.पा.गटनेते सर्व कर्मचारी,नगरसेवक उपस्थित होते.
Home उत्तर महाराष्ट्र धरणगाव जिल्हा प्रशासन अधिकारी पदी जनार्दन पवार यांची नियुक्ती; धरणगाव येथे सत्कार







