जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव येथील कै. भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय अस्वच्छता नायनाट करणारे थोर समाजसुधारक महान राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन प्रतिमेचे पूजन परिड समाजाचे नेते छोटूभाऊ जाधव, बुलंद पोलीस टाइम्स पत्रकार योगेश पी.पाटील यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी रवींद्र जाधव, अशोक जाधव,नंदु पाटील,विनोद रोकडे,गणेश जाधव,नितिन जाधव,भगवान महाले,संदिप पाटील, नितिन बडगुजर,बंटी जाधव,लकी जाधव,रघुनंदन वाघ, दिलिप गायकवाड,दिपक गायकवाड,विनोद जाधव आदी उपस्थित होते.






