सावधान!

दर्शन पोलिस टाइमशी संबंधित असल्याचे सांगत असलेले शफीक शेख यांचा मागील एक वर्षापासून दर्शन पोलिस टाइमशी व मुंबई चीफ ब्युरो रिपोर्टर या कार्याशी कुठलाही संबंध नाही. एक वर्षापूर्वीच त्यांचे याबाबतचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहे. तरीही संबंधित व्यक्ती दर्शन पोलिस टाइमशी संबंधित नसून, कोणत्याही प्रकारे संपर्कात देखील नाही. तरीही शफीक शेख हे दर्शन पोलिस टाइमचे नाव वापरुन करीत असलेल्या आर्थिक व्यवहारांशी दर्शन पोलिस टाइम या समुहाचा व मुख्य संपादकांचा काहीही संबंध नाही. या झालेल्या व्यवहाराबद्दल आपण स्वतः जबाबदार असाल तसेच असे प्रकार करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित कायदेशीर कारवाई करण्याकरिता दर्शन पोलिस टाइमला कळवावे.
टीप – शफीक शेख या व्यक्तीचा दर्शन पोलिस टाइमशी कोणाताही संबंध नाही, त्यामुळे त्यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करु नये. केल्या किंवा फसवणूक झाल्यास त्याकरिता दर्शन पोलिस टाइम्स व ऑनलाईन न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जबाबदार राहणार नाहीत.
– मुख्य संपादक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here