शिक्षादान अभियान महासंघाच्या पोस्टरचे लोकार्पण

kishori-pednekar

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : मुंबईच्या महापौर श्रीमती. किशोरी पेडणेकर यांच्यासह फिल्म्स टुडे मुंबई ब्युरो चीफ एकनाथ लाड आणि शिक्षण अभियान फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश श्रीवास्तव यांनी आज शिक्षादान अभियान महासंघाच्या पोस्टरचे लोकार्पण केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here