जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : शहरातील मेहरुण परिसरातिल जे. के पार्क येथुन एकाची ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने उघडकीस आले आहे या प्रकरणी शनिवारी २९ जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीविरुधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलीम शब्बीर शेख शाहे अवलिया मशजिद चे इमाम धर्मगुरु आहे( वय- ३१ ) रा. तांबापुरा जळगाव हे परिवारसह राहतो.२२ जानेवरी रोजी ते शहरातील मेहरूण येथील जे.के पार्क येथे दुचाकी (एमएच १९ सीएल ३४३२) ने आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरुन नेल्याने उघडकीस आले
या प्रकरणी सलीम शेख,यांच्या फिर्यादिवरुन एमआईडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुना दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक गणेश शिरसाळे करित आहे.







