इगतपुरीचे आंदोलन चिरडण्याचा पोलीसांचा प्रयत्न

kuber-jadhav-nashik

नाशिक (वरिष्ठ जिल्हा प्रतिनिधी कुबेर जाधव) : वाडे वर्‍हे वीज उपकेंद्रासमोर शांततेत सुरू असलेले शेतकरी संघटनेचे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीसांनी आंदोलक कार्यकर्ते व शेतकर्‍यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

१०० पेक्षा जास्त शेतकर्‍यांना पोलिसांच्या वाहनात बसवून पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत. कायदेभंग करणार्‍या वीज वितरण कंपनीवर कारवाई करण्या ऐवजी वीज पिडीत शेतकर्‍यांवर कारवाई करणार्‍या प्रशासनाचा धिक्कार असो.

 

igatpuri-andolan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here