जामनेर नगराध्यक्षा सौ.साधना महाजन यांची दक्ष पोलीस टाइम्सचे संस्थापक संपादक विजय टाटिया यांनी घेतली सदिच्छा भेट

sadhanatai-mahajan

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जामनेर येथे जाऊन नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री तथा भाजपाचे संकटमोचक daksh-police-timesगिरीश भाऊ महाजन यांची पत्नी नगरअध्यक्षा सौ साधना महाजन यांना खलाने विकासाचे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करतांना तसेच जामनेरचे अभ्यासू व डॅशिंग पीआय किरण शिंदे यांना दक्ष पोलीस टाइम्सचा अंक देतांना महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्या हस्ते सन्मानित तसेच खलाणे ग्रामपंचायतीला ISO मिळवून महाराष्ट्रात सन्मान मिळवून देणारे दक्ष पोलीस टाइम्सचे संस्थापक तथा मा.सरपंच विजय टाटिया व युवा नेते बाबा पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here