लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर

Blood-donation-camp-on-the-occasion-of-Gopinathravji-Munde's-death-anniversary

जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त क्षितिज फाऊंडेशन जळगांवतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे अयोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबीरामध्ये उपस्थित व अभिवादन करण्यासाठी माजी महापौर सीमाताई सुरेश भोळे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे.महानगर जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ लांडवंजारी.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गटाचे) जळगांव युवक महानगर अध्यक्ष मिलिंद भाऊ सोनवणे.मनसे कार्यकर्ता बंटीभाऊ शर्मा.नगरसेवक राजेंद्र भाऊ घुगेपाटील.रिपाई युवक महानगर उपाध्यक्ष अविनाश पारधे.रिपाई युवक महानगर संघटक अक्षय मेघे.भाजपा बाराबलुतेदार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिपक बाविस्कर.समाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ वाघ.समाजिक कार्यकर्ते.सोनीभाऊ सांगडे.भाजपा मंडल सरचिटणीस माहदु सोनवणे. समाजिक कार्यकर्ते असीफ हनीफशाह बापू.ईमरानभाई टेलर.मराठे भाऊ.लोकेश केदार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here