कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी के. डी. कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे. नुकताच त्यांनी कर्जत पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.
कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की यांच्या तडकाफडकी बदलीनंतर पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांना कर्जत येथे पाठविण्यात आले आहे.
कोल्हे यांनी यापूर्वी वसई, विरार पोलीस ठाण्यात काम केले आहे.असून अलिबाग येथे देखील काम केले आहे.







