मिशन झिरो ड्राप आउट कार्यक्रम व आषाढी एकादशीनिमित्त गावात प्रभात फेरी दिंडी

sillod-dindi

सिल्लोड (प्रतिनिधी संजय दांडगे) : सिल्लोड तालुक्यातील गोळेगांव बु येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मिशन झिरो ड्राप आउट कार्यक्रमा अंतर्गत व आषाढी एकादशी निमित्त गावात प्रभात फेरी दिंडी काढण्यात आली

घोषणांद्वारे व पोस्टर, बॅनरद्वारे प्रत्यक्ष भेटी माध्यमातून जनजागृती व जनप्रबोधन करण्यात आले

यावेळी सरपंच रेखा विष्णु धनवट उपसरपंच जावेद देशमुख ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ इंगळे सलमान बागवान संजय दांडगे भाऊसाहेब झोंड शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जाकिर शेख भगवान इंगळे सिध्देश्वर गव्हाणे मुख्यधापक पाटिल मॅडम सर्व शिक्षक वृंद व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here