नातेवाईक तरुणाने केला पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

rape-and-muder-minor-girl
file photo

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : येथील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून नात्याला काळीमा फासणारा एक प्रकार उघडकीस आला आहे. एका २५ वर्षीय तरुणाने पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला.

 

आरोपी तरुण हा पीडित तरुणीचा नातेवाईकच आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. पीडित चिमुरडीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here