सांगवी बु तालुका यावल येथील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

sangavi-bridge

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे) : सांगवी बु तालुका यावल येथील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे आमदार निधीमधून सुरु असलेल्या सांगवी ते आश्रबरी रोड व पूल बांधण्याचे काम खडी रेती निकृष्ट दर्जाची व कमी सिमेंट वापरून काम सुरु आहे.

 

या कामात एस्टीमेटनुसार कोणतेही काम होत नसल्याचे आढळून आले आहे. काम करताना आसारीपण कमी गेजची वापरली जात आहे ह्या कामाची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

 

 

sangavi-bridge

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here