गावभाग पोलीस स्टेशनचे पीआय राजू तहसीलदार यांची बुलंद पोलीस टाइम्स कार्यालयाला सदिच्छा भेट

ichalkaranji-office

इचलकरंजी (महाराष्ट्र राज्य कार्यकारी संपादक मनोज सोनवले) : जनता आणि पोलीस यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये आघाडीवर असणाऱ्या बुलंद पोलीस टाइम्स व दैनिक जनमतच्या इचलकरंजी कार्यालयाला गावभाग पोलिस स्टेशनचे पोलिस इन्स्पेक्टर राजू तहसिलदार यांनी सदिच्छा भेट दिली.

 

यावेळी त्यांच्यासोबत उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, कॉम्रेड सदा मलाबादे, सामाजिक कार्यकर्ते शशी नेजे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुय॔वंशी आदी उपस्थित होते.

 

या सदिच्छा भेटी दरम्यान त्यांनी बुलंद पोलीस टाइम्सच्या कार्याचे कौतुक करत, भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यातील कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here