श्री साई सेवा संघातर्फे कांदिवली पश्चिम येथे साई भंडारा संपन्न

Sai-Bhandara-at-Kandivali-West-completed-by-Shri-Sai-Seva-Sangh

मुंबई (उपसंपादक सुरेश पटनायक) : श्री साई सेवा संघ सेक्टर नं.४ चारकोप कांदिवली पश्चिम येथे साई भंडारा दरवर्षी साजरा होतो . मुंबई मधून दिग्गज नेते या भंडाऱ्याला हजेरी लावतात.

 

या भंडारा कार्यक्रमाला नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. या भंडाऱ्याचे आयोजक सनी देविदास राठोड हे असून, गोल्ड मॅन सनी टायगर ग्रुप संजय खडागळे, स्थानिक मतदार संघातील आमदार सुनील राणे प्रकाश सुर्वे, खासदार गोपाळ शेट्टी आणि इतर सर्व पक्षातील दिग्गज मंडळी आणि नेते याप्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here