सातारा (जिल्हा क्राइम रिपोर्टर सचिन लोहार) : वाई शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने संवेदनशील भागांत पोलिसांतर्फे गस्त घालण्यात आली.
गस्तीदरम्यान वाहनांची तपासणी करण्यात आली तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना याबाबत समज देण्यात आली.
यावेळी वाई विभागाच्या पोलीस उपअधीक्षक डॉ शितल जानवे खराडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक कृष्णराज पवार उपस्थित होते.







