बुलंद पोलीस टाइम्सच्या रिपोर्टरपदी प्रविण वराळ

buland-police-times

पुणे (सहसंपादक विठ्ठल घुमरे) : निघोज,तालुका- पारनेर येथील प्रविण शहाजी वराळ यांची बुलंद पोलिस टाईम्स च्या पोलिस क्राईम रिपोर्टर म्हणून अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल व दिपक भिका वरखडे यांची पारनेर तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल निघोज जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे नेते, माजी पंचायत समिती सदस्य डॉ.भास्करराव शिरोळे यांनी त्यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here