पुणे (प्रतिनिधी मीना भंसाळी) : 2014 पासून बंद असलेल्या पॅनकार्ड क्लबमध्ये 7500 करोड च्या परताव्यासाठी आणि51 लाख गुंतवणूक दारासाठी काही संघटना, प्रतिनधी आणि गुंतवणूक दार मागील नऊ वर्षांपासून कायदेशीर लढा देत आहे .
कायदेशीर लढा देत असताना अनेक अडचणी त्यांना येत आहे . परंतु त्या अडचणींवर मात करून आणि आपल्या कष्टाचा पैसे परत मिळवण्यासाठी काल दिनांक 20-8-23 रोजी राधाकृष्ण मंगलकार्यालय कात्रज येते मोठ्या प्रमाणात मेळावा घेऊन आपला लढा आता शेवटच्या टप्प्यात आहे असा विश्वास दिला








