बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर सात तास रास्ता रोको आंदोलन; रस्त्याचे काम चालू झाल्यानंतरच आंदोलन मागे

rasta-roko

सावदा (जिल्हा क्राइम रिपोर्टर अजहर खान) : -बऱ्हाणपूर महामार्गाच्या दुरूस्तीसाठी आधीच्या आंदोलनात आश्वासन मिळून देखील याची पूर्तता न झाल्याने येथील पत्रकारांनी आज पुन्हा ‘रास्ता रोको’ सुरू केला होता.

बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग वरील फैजपूर ते चोरवड रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे यासाठी सावदा येथील पत्रकार संघटना व विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राजकीय प्रतिनिधी यांनी रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी याकरिता तब्बल सात तास रस्ता रोको आंदोलन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here