सोलापूर (प्रतिनिधी अमोल माने) : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेकडून दिनांक 19 /10/ 2024 रोजी माऊली लॉन्स बार्शी येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व उपक्रमशील शाळा पुरस्कार सोहळा अतिशय आनंदी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. संदीप तांबारे व्यसनमुक्ती केंद्र बार्शी, प्रमुख पाहुणे मा. अजित कुंकूलोळ प्रदेश अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया,मा. अनिल बनसोडे प्रशासकीय अधिकारी मा. विपुल खंडागळे स्त्रीरोग तज्ञ पुणे ,मा. उमेश लुकडे आई डेव्हलपर्स बार्शी मा. डॉ. आदित्य साखरे हृदयरोग तज्ञ मा. डॉ. जगताप मेडिकल सुप्रीमेंट मा.अमृत नाना राऊत ,माऊली उद्योग समूह, संस्थेचे सचिव विजयकुमार दिवाणजी यांच्या हस्ते पार पडला सर्व सन्माननीय पाहूणे यांचा यथोचित सत्कार संस्थेकडून करण्यात आला पाहुण्याचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी केले प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत उलभगत सर, पाहुण्यांची ओळख सहसचिव नागनाथ सोनवणे ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी शिंदे मॅडम ,व शितल उलभगत मॅडम यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात अनन्या उलभगत व दिपराज हमने यांच्या स्वागत गीताने झाली.
या पुरस्काराचे मानकरी सौ पल्लवी चुटके (पुणे,) श्री सचिन छबिले( वाशी) ,श्री नितीन मस्तुद (चिंचपूर ढगे), सौ कल्याणी तांबे( निजाम जवळा) श्री भगवान वाघमारे (उमरगा) श्री पांडुरंग शिंदे (अनगर) श्री प्रशांत पवार( थोबडे नगर) सौ पुष्पा सस्ते (नातेपुते) सौ शिल्पा कन्हेरे (कुर्डूवाड) श्रीमती श्रीदेवी म्हेत्रे (बार्शी) प्रा श्री रमेश साबळे,( बार्शी) ,श्रीमती कीर्ती जाधव( श्रीपत पिंपरी), श्री मुखतार मुलाणी (गोरमाळे )श्रीमती स्मिता लोंढे( बार्शी) ,सौ महामाया रणधीरे( मजरेवाडी), श्रीमती नंदिनी रणधिरे ( मजरेवाडी ),श्री विकास राऊत (मळेगाव ),श्री संतोष घावटे (बार्शी), श्री मंगेश सोनवणे (बाभुळगाव), श्री उदयसिंह पाटील( कळंब), श्रीमती सुनंदा काळदाते( खांडवी), श्री संतोष साळुंखे (बार्शी), श्री अबूबकर इनामदार (धामणगाव), श्री प्रमोद डोंबे (मांजरी सांगोला), श्री मनोज कुमार पांचाळ( रेनापुर),श्री सुरेश जगदाळे (शेंद्री ),श्री हनुमंत नांदवटे (भातंबरे) श्री राहुल पालके (बार्शी )श्री उदय मंडलिक (सौदरे) श्री डॉ .प्रशांत ठाकरे (वैराग) श्री केदारनाथ वळेकर( बार्शी),राज्यस्तरीय आदर्श वृक्षमित्र 2024 पुरस्कार उपक्रमशील शाळा म्हणून महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी, जिजाऊ प्राथमिक उच्च माध्यमिक विद्यामंदिर खांडवी, नागनाथ विद्यालय जुनियर कॉलेज मोहोळ ,एकलव्य पब्लिक स्कूल बार्शी ,मूकबधिर निवासी शाळा मोहोळ, श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर शाळा करमाळा हे पुरस्कार निवड समितीच्या माध्यमातून निवड करण्यात येऊन वरील मान्यवरांच्या हस्ते यांना मानाचा फेटा ,ट्रॅफी ,प्रशस्त पत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या वेळी निवड समितीने निवड केलेले शिक्षक त्यांचे आकस्मित निधन झाल्यामुळे कै.लक्ष्मण भागवत माळी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय दारफळ( गा)जिल्हा सोलापूर यांना दोन मिनिटं स्तब्ध उभे राहुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रम चे अध्यक्षीय भाषण मा.डॉ.संदीप तांबारे सर यांनी भाषण करुन उपस्थित सर्वाची मने जिंकली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी ,सचिव विजयकुमार दिवाणजी ,उपाध्यक्ष संतोष शेळगावकर ,सह सचिव नागनाथ सोनवणे ,खजिनदार माणकोजी ताकभाते ,अजय तिवारी, सुनील फल्ले, गणेश कदम सर प्रा. हेमंत शिंदे सर, अनिल खुडे रितिकांत हमने सर, प्रा. चंद्रकांत उलभगत, सर दीपक ढोणे, सुनील नवले ,प्रतीक खंडागळे, सागर घंटे ,प्रवीण काळे गोरे ,अतुल वाणी सचिन मस्के सर ,राहुल गणेश सातारकर ,अमोल रावळ ,सुरेंद्र जंगम राहुल नागटीळक सर ,रेखा सुरवसे ,सायरा मुल्ला प्रा. माधुरी शिंदे मॅडम, रागिने झेंडे ,सुजाता अंधारे कोमल वाणी, शितल उलभगत मॅडम, माधुरी वाणी, रेखा सरवदे, त्रिशाला मिसाळ, अनुसया आगलावे ,आशादेवी स्वामी, पूजा नवले, मोनिका सोनवणे ,सर्व मान्यवरांचे आभार व उपस्थितांचे आभार सुजाता अंधारे यांनी केले रतिकांत हमने सर यांनी पसायदान सादर करून कार्यक्रमाची सांगता केली सर्वांच्या सहकार्याने व सर्वांच्या विचाराने हा कार्यक्रम यशस्वी झाला अशी भावना अध्यक्ष राहुल वाणी व्यक्त केली







