अभिनेत्री जया बच्चन यांना मातृशोक

jaya-bacchan

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन तसेच अमिताभ बच्चन यांच्या सासुबाईचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे.

 

मागील काही दिवसांपासून इंदिरा भादुडी डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्या.

 

त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या ९४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल रात्री इंदिरा भादुडी यांची प्रकृती बिघडल्याने अमिताभ बच्चन तसेच जया बच्चन भोपाळला पोहचले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here