जळगावच्या काँग्रेस भवनात स्वातंत्र्यदिन साजरा

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – दि 15 ऑगस्ट 2020 रोजी स्वातंत्र दिन निमित्ताने कॉग्रेस भवन जळगाव येथे सकाळी 10.00 वाजता ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जळगाव महानगर व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळेस मा.अध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील यांनी केले. ध्वजारोहणसाठी माजी महानगर अध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे,शाम तायडे,जमील शेख,देवेंद्र मराठे,नदीम काझी,श्रीधर चौधरी,विजय वाणीे,अजमल शहा,ज्ञानेश्वर कोळी,जगदीश गाढे,मुजीब पटेल ,कैलास महाजन,मोसीन पिंजारी,दादाराव मराठे,जगदीश पाटील,प्रकाश शंकर,योगेश देशमुख,डॉ.शोएब पटेल,जाकीर बागवान,मोहनलाल गांधी,गोकुळ चव्हाण,श्रीमती.छाया पाटील,श्वेता बडगुजर. यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here