राजकीय क्षेत्रातील शिष्यांकडून माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा जन्मदिवस साजरा

सुरेशदादा जैन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जळगाव नगरीचे शिल्पकार म्हणून राजकीय क्षेत्रात प्रसिध्द असणारे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा जन्मदिवस. त्यांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या शिष्यांकडून म्हणजेच माजी महापौर जयश्री सुनिल महाजन व माजी मनपा विरोधी पक्षनेते डॉ.सुनिल महाजन यांनी आज (दि.२२) त्यांच्या निवासस्थानी जावून साजरा केला.

सुरेशदादा यांच्या जन्मदिवसानिमित्त माजी महापौर जयश्री सुनिल महाजन व माजी मनपा विरोधी पक्षनेते डॉ.सुनिल महाजन यांनी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी जावून जन्मदिवस साजरा करुन त्यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी रत्नाभाभी जैन, नितीनभाऊ लढ्ढा, शरद तायडे, विजय वाणी, मेजर नाना वाणी, जयाभाभी जैन, युवासेनेचे अमित जगताप, विराज कावडिया, पियुष गांधी, विशाल वाणी आदींसह बहुसंख्य सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here