सहवास बहुउद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा

भडगाव (प्रतिनिधी मनिष सोनवणे) : आज (दि.१०) राष्ट्रीय मानवाधिकार दिवस वनकुटे येथे सहवास बहुउद्देशीय संस्था वनकुठे येथे पार पडला.

 

यावेळेस राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन महाराष्ट्र राज्य चे प्रदेश अध्यक्ष संजय मोरे उपाध्यक्ष राजू शेख उत्तर महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन अध्यक्ष मनीष सोनवणे तसेच जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील सह पत्नी महिला जिल्हाध्यक्ष ज्योत्स्ना अहिरे कासोदा पोलीस स्टेशनचे पीएसआय घुले साहेब बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक समाधान सावंत व त्यांचे मोठे बंधू विश्वनाथ सावंत सहाय्यक संदीप मोरे यांच्या सर्वांच्या उपस्थितीने तेथील मुलांना शाल व कान टोपी आणि अल्पशा आहार वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here