मौर्य क्रांती संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र लाळगे यांचा जन्मदिनानिमित्त सत्कार

रवींद्र लाळगे

एरंडोल (उपसंपादक ॲड.दिनकर पाटील) : समाजसेवेचा ध्यास घेतलेले गुरुवर्य मौर्य क्रांती संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रजी लाळगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक मंडळ आवर्जून उपस्थित होते.

 

या सत्कार सोहळ्याला गजानन तात्या पाटील, नवीन वसाहती संघर्ष समितीचे उपाध्यक्ष नामदेव पाटील, निवृत्त वायरमन नानाभाऊ देवरे, प्रकाश पाटील, शिक्षक दिनेश चव्हाण, एडवोकेट दिनकर पाटील, शिक्षक स्वप्निल पाटील, तुकाराम पाटील, दैनिक खानदेश वार्ता चे संपादक प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here