जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शुक्रवारी (दि.३) रोजी जिल्हा राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर जळगांव च्या वतीने जिल्हा कार्यालय मघ्ये ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले यांच्या फोटो ला हार घालून अभिवादन करण्यात आले
पहिली महिला शिक्षिका , महिला साटी पहिली शाळा काडून महिला ना शिक्षणाची गोडी निर्माण करुन शिक्षणाचा पाया रजला व प्रथम शिक्षिका ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिना निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी वाल्मिकमामा पाटील , सौ मंगलाताई पाटील , अशोक लाडवंजारी , ॲन्ड सचिन पाटील , सौ शालीणीताई सोनवणे सौ कल्पिताताई पाटील , सौ कलाताई शिरसाट , रमेशजी बारे , भाऊराव इंगळे , राजुभाऊ मोरे , सुनिलभैय्या माळी , डॉ संग्रामसिंह सुर्यवंशी , अशोकभाऊ सोनवणे , महाडिक सर , किरणभाऊ राजपुत , रहिमभाऊ तडवी , सुहासभाऊ चौधरी , राजुभाऊ बाविस्कर , गौरव वाणी , मतिन सैय्यद , फैजान खान , सतिश चौव्हाण इतर पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते.







