मनसेच्या शहर उपाध्यक्षपदी अनिल जाधव

दोडाईचा (संतोष कोळी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोडाईचा शहर उपाध्यक्षपदी अनिल रतिलाल जाधश यांची निवड धुळे जिल्हा अध्यक्ष अॅड.दुष्यंराजे देशमुख यानी केली. धुळे जिल्हा अध्यक्ष कार्यकारी निवड करण्यासाठी दोडाईचा शहरात आले होते. राऊळ नगर वि.जा.भ.जा शाळेत कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपस्थित.धुळे जिल्हाचे माजी अध्यक्ष नगरसेवक हिंतेद्र महाले, जिल्हा सचिव गैरव गिते उपजिल्हाध्य यश शर्मा, पुनचंद मोरे, शिंदखेडा तालुका अध्यक्ष बबनराव भामरे,वाहतुक सेवा स्वप्ननिल मोरे,रवी पाटील, दोडाईचा शहर अध्यक्ष विलास ठाकुर, यांच्या उपस्थितीत निवड ही करण्यात आली या निवडी बद्दल सुनिल धनगर, सुदाम बोरसे,महेश धनगर, लोटन पाटील, अमृत पाटील, बाळा मोहीते,शक्ती परदेशी, विलास पाटील, सागर गुरव ,परेज जाधव, अजय विसावे,अनिल ईशी यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here