तेलगू समाजाच्या अध्यक्षपदी राजू ऐलाराम यांची नियुक्ती

तेलगू समाजाच्या

ठाणे (महाराष्ट्र राज्य सह संपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : भिवंडीतील आनंद नगर चरणी पाडा येथील राजू ऐलाराम यांची तेलगू समाजाचा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर ते आर.पी.आयचे भिवंडी पश्चिमचेसुध्दा अध्यक्ष पदावर काम करत आहेत.

 

तेलगू समाजाचे पद मिळाल्यामुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि त्यांच्या पाठीशी त्यांचा संपूर्ण परिवाराचा पाठिंबा आहे.

 

त्यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले कि फक्त तेलगू समाजच नाही तर ईतर समाजाच सुध्दा मी सेवा करेन असे सांगितले. व समाजाला एकञ आणून गोरगरिबांना मदत करण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here