युनिव्हर्स इंटरनॅशनल स्कूल येथे पोद्दार टॅलेंट हंट एक्झाम २०२५ ला पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

युनिव्हर्स इंटरनॅशनल स्कूल

पारोळा (तालुका क्राइम रिपोर्टर समाधान धनगर) : येथील एकमेव आय .सी.एस.सी. स्कूल युनिव्हर्स इंटरनॅशनल स्कूल जी मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी नवीन नवीन उपक्रम राबवित असते येथे दिनांक 23/ 2 /2025 वार रविवार रोजी पोद्दार टॅलेंट हंट एक्झाम 2025 चे आयोजन युनिव्हर्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये करण्यात आले होते.

 

पोदार टॅलेंट हंट एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांनी फार उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यामध्ये पारोळा तसेच एरंडोल, अमळनेर, पाचोरा या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांनी पण सहभाग नोंदवला. ही परीक्षा मुलांना पुढील स्पर्धा परीक्षांची माहिती मिळावी व स्पर्धा परीक्षांसाठी तयारी नियोजन या गोष्टींची आकलन व्हावे या उद्देशाने घेण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here