सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरी गिड्डे यांना महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद २०२५ संपन्न झाली.
या दरम्यान मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिपार्टमेंट इन्क्वायरी या माहिती पुस्तिकेचे आणि पोलीस नियमावलीच्या दोन खंडांचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी दत्तात्रय बोरी गिड्डे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित ठाणे येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी परिषद 2025 संपन्न झाली . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की फॉरेन्सिक व्हॉनची उपलब्धता वाढवावी लागेल. सीसीटीएनएस,_2.2 याचे आणि आयसिजीएस -2.2 यांचे ट्रान्झिशन आहे ज्यामध्ये सीमलेस डेटा इंटिग्रेशन आणि डेटा ऑपरेटिंग आवश्यक आहे यासाठी नेटवर्क कनेक्टिव्हिटी वाढवावी लागेल दूरदृश्यप्रणालीद्दरे (सुधार सेवा) सुविधा जेल आणि प्रमुख ठिकाणी घेतलेली साक्ष ग्राह्य धरली जाते त्यासाठी क्युबिकल तयार करावे लागतील. नवीन कायद्यामध्ये दोन पेक्षा अधिक अँडज रमेंट घेता येणार नाही सरकारी वकिलांना अवगत करावे. दोनच्या वर ऍडजरमेंट मागितल्यास त्यास अपेक्षा घेण्यात यावा. असे सांगितले.
ते पुढे म्हणाले की कन्वेंशन रेट संदर्भात पुन्हा सर्व पोलीस युनिट सोबत बैठक सुरू करणार आहोत याकरता बोर्ड तयार करण्यात येणार आहे. ग्रह आणि पोलीस विभाग यांनी साक्षीदार सुरक्षा स्कीम राबवण्याची आहे. ई समन्स बजावताना विहित मार्गाने नोंदणी झाली पाहिजे. त्यामुळे पर्यंत पोलिसांनी त्यांच्या स्वतःच्या फोनचा वापर केला पाहिजे. यशस्वी तपासाबाबतीच्या यशकातांना प्रसिद्धी द्यावी. याच सोबतच 1945 आणि 112 हेल्पलाइन नंबर सर्वत्र प्रसिद्ध करावे. शासनाने महा सायबर सेंटर तयार केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ड्रग्स विरोधातील लढाई आपल्याला जिंकायचे आहे. यासाठी गुन्हेगारावर पोलिसांचा वचन बसला पाहिजे. अठरा वर्षाखालील गुन्हेगाराचा वाटता ट्रेड पाहता त्यांच्यावर आणि त्यांच्या म्होरक्यावर कडक् कारवाई केली पाहिजे. महिलांसाठी फास्टट्रॅक कोर्ट अधिक सक्षमतेने केले जाणार आहे. पुढे म्हणाले महिलांच्या अपहरणाचा केसेस वाढत असून त्याचे ट्रेकिंग होणे आवश्यक आहे. जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी कमीत कमी वेळेत वरिष्ठांना अहवाल सादर करावा.
पुढे म्हणाले की एमआयडीसी विभागात संवाद साधला जात आहे. एक म्हातारी असणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. लोकांना माल खरेदी साठी जबरदस्तीने करणाऱ्या मग तो कुठलेही पक्षाचा असो त्यावर कडक कारवाई करावी. कोणत्याही प्रकारे ब्लॅकमेल सहन केली जाणार नाही. उद्योगावर कोणताही दाबा येता कामाने. तसेच पोलीस कल्याण योजनेसाठी संवाद आवश्यक आहे संवादाच्या अभावामुळे शिस्त राहत नाही. पर्सनल इंटर ग्रीटी महत्वाची असून भ्रष्टाचार थांबवून पारदर्शक कारभार हवा. ते म्हणून काम करावे. महाराष्ट्र पोलीस देशात प्रथम क्रमांकावर आहे. नवीन कायद्याचा उपयोग कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करावा. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी ग्रह राज्यमंत्री,(शहरे) योगेश कदम. गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर. मुख्य सचिव गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव पोलीस महासंचालक मुंबई व ठाणे पोलीस आयुक्ताय कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यासह इतर पोलीस वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.







