अलिबाग-सोगावकर – कोरोनाच्या महामारीत अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.के.डी. कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे कोव्हीड योद्धा म्हणून त्यांना बेलोशी गावातील सामाजिक कार्यकर्ते ओंकार काटले यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक श्री. के.डी. कोल्हे साहेब यांना कोव्हीड योद्धा म्हणून सन्मानपत्र देत त्यांचे अभिनंदन केले आहे.
पुढील काळात आपल्याकडून योग्य त्या प्रकारे सहकार्य करण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही सामाजिक कार्यकर्ते ओंकार काटले यांनी सांगितले आहे,पोलीसांना अधिक प्रमाणात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.







