व्याधीग्रस्त बालिकांसोबत वेद फाऊंडेशनचे ध्वजारोहण

मुंबई (कुलाबा प्रमिला जाधव) – वेद फाउंडेशन अध्यक्ष स्वप्नील वाडेकर यांनी मुंबई स्थित डिझायर सोसायटी येथील विशेष व्याधीग्रस्त बालिकांसमवेत ध्वजारोहण केले. याप्रसंगी रिसोर्स मोबिलायझेशन ऑफिसर विकास जगताप, चाइल्ड हेल्प फाउंडेशन अध्यक्ष अलेक्स डॅनियल, प्रोजेक्ट एक्झिक्यूटिव्ह सयोनी तुपे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वैश्विक आपत्ती कोविड मुळें विशेष व्याधीग्रस्त बालिकांवर विपरीत परिणाम होऊ नये याची दक्षता वेद फाउंडेशन द्वारा घेण्यात येते. संस्थेद्वारा बालिकांना आरोग्य व प्रकृती स्वास्थ्य हितकर वस्तू वितरित करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here