मंगळवेढा तालुक्यातील शेत रस्ता अभियान राबवणार – तहसीलदार मदन जाधव

तहसीलदार मदन जाधव

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल मस्के) : शेत रस्ता अभिनयाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता हवा आहे किंवा इतर शेतकऱ्याने त्यांचा रस्ता अडवला आहे. अशा प्रकरणात संबंधित शेतकऱ्याने आपला अर्ज आपल्या मंडळ अधिकारी यांच्याकडे सादर करावा.

 

शेत रस्ता हा शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असणारा विषय. शेत रस्त्या अभावी जमीन पडी क राहणे शेतातून उत्पन्न कमी मिळणे तसेच शेत रस्त्यामुळे भावकी मध्ये वाद विवाद ही नेहमीच समस्या बनली आहे .यावर उपाय म्हणून मंगळवेढा तालुक्यात शेत रस्ता या अभियानाच्या राबवणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here